आज आपण सगळ्यांनी रात्री 8.30 ला चौकात हजर राहून क्रिकेट चे सामने खेळायचे आहेत.
प्रत्येक टीम मध्ये 6 खेळाडू आहेत तरीही सगळ्यांनी दिलेल्या वेळे मध्ये यायचे आहे
1.सामना 4 ओव्हर चा असेल 2. 1-1-1-1 ओव्हर लिमिट
पहिले बक्षीस- 3333 & चषक
दुसरे बक्षीस -1111 & चषक
उत्कृष्ट फलंदाज - चषक
उत्कृष्ट गोलदांज - चषक
सामनावीर - ५०१