भव्य कागल तालुका मर्यादित ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा स्व. सचिन सनगर स्मृती चषक २०२४ (सीजन ३)
प्रायोजक :
- श्री. गहिनीनाथ सह. उद्योग समूह, कागल (मा. अमर सणगर साहेब)
- सिटी प्राईड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कागल
संयोजक : गहिनीनाथ स्पोर्ट्स, कागल
बहुमोल सहकार्य : -
१. श्री. राहुल चौगुले
२. श्री. धैर्यशील इंगळे (भैय्या)
३. श्री. प्रशांत माने (एस. अँक्वा)
४. श्री. नागेश चौगुले
५. श्री. अतुल कटगे (ओंकार क्लासेस)
६. श्री. विजय गावडे (बॉल सौजन्य)
७. प्रकाशदीप कलेक्शन (श्री.रणजित नाळे) (कॅप सौजन्य)
८. जीत कलेक्शन(श्री.अभिजित नाळे) (बॉल सौजन्य)