Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
JAY BHIM CHASHAK 2K24 SEASON 1
DATES
10-Apr-24 to 14-Apr-24
LOCATIONS
Ichalkaranji - SHAHURAJE KRIDANGAN
Other Details
*नियम व अटी* -
1) सर्व सामने 6 षटकांचे राहतील.
2)विकेट किपरला बॉलिंग करता येणार नाही.
३) सर्कल 2 ओव्हरचे राहील.
4)दोन बॉलरना दोन दोन ओव्हर टाकता येईल. व दोन बॉलर यांना एक एक ओव्हर असे चार बॉलर वापरता येईल.
5) मंकड विकेट राहील.
६)सामना जर टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळविणेत येईल.
7) दोन्ही संघात वाद झाल्यास दोन्ही संघास बाद करण्यात येईल.
८)पंचांचा निर्णय अखेरचा राहील.
9) खेळाडूंना दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी खेळाडूंची राहील.
10) बाकीचे सर्व नियम मैदानावर सांगण्यात येईल.