test
player picture
BSPL-2, Bhavsar Samaj Premier League
Mumbai1187 Views
05-04-2024 to 07-04-2024
  • 25Total Matches
  • 7Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

BSPL-2, Bhavsar Samaj Premier League

DATES

05-Apr-24 to 07-Apr-24

LOCATIONS

Mumbai - Bhoiwada

BALL TYPE

TENNIS

Other Details

*BSPL-२ नियम व अटी:-*
१) सामन्यामधे *पंचाचा निर्णय हा अतिंम निर्णय राहील*.
२)कोणताही खेळाडु *मद्यपान (DRINK) करून खेळु शकत नाही* जर आढळ्ल्यास त्या खेळाडुला संघातुन बाद केले जाईल.
३) सर्व खेळाडुंना *BSPL संघाची टी-शर्ट , ट्रॅक*
*(SPORTS)शुज/बुट* COMPULSORY. 
४)प्रत्येकी *संघामध्ये ८ खेळाडु असतील*.(कोणताही कारणास्ताव सघांत एक / अधिक खेळाडु कमी असल्यास पंचाना (PLAYER SHORT) सांगुन सामना चालु ठेवने *इतरा तर कोणताही बाहेरील खेळाडु संघात खेळु शकत नाही*.
५)प्रत्येक *सामना हा ४ षटकांचा असेल(१,१,१,१) ४ फ्रेश BOWLERS*
६) थेट नो बॉलला *अधिक धाव ( १)* (बॉल प्लेअर च्या हातातुन सुटला तर) 
७)गोलंदाजी ही फक्त बॉक्स मधुनच असेल.
८) *बॉक्स टच व साईड टच गोलंदाजीला नो बॉल* पकडला जाईल. ( बॉक्स ला पायाचा स्पर्श न करता गोलदाजी टाकावी. ) 
९)नो बॉलला बॉक्स फलंदाज बाद (आऊट) व बॉल ग्राहय (कॉउंट)असेल. 
१०) BOWLING वेळी WICKET KEEPER NE 
STMUP LINE CHYA पुढे चेंडु पकडला तर *NO BALL* असेल.
११) PITCH च्या NO BALL च्या LINE वर जर BALL TOUCH झाला तर तो NO BALL समजला जाईल.
१२) सामना चालु असताना २ फलांदाजा ऐवजी कर्णधार हा पंचांचा निर्णय घेऊन मैदानात येईल *इतरीत संघातला कोणताही खेळाडु मैदानात आला तर संघाचे २ धाव संख्या (RUN) कमी करण्यात येईतील*.
१३) सामना चालु असताना *स्ट्रायकर BASTMAN कडुन खेळला गेलेला चेंडु नॉन स्ट्रायकर BATSMAN ला लागुन बॉक्स बाहेर गेला तर फलंदाज बाद नसेल पण झेल झाला तर बाद असेल.*
१४)नो बॉलला *स्टपिंग फलंदाज बाद असेल पण बॉल (कॉउंट) ग्राह्य नसेल.*

 *बाकी जे नेहमीचे UNDER ARM BOX CRICKET चे नियम असतील तेच राहणार आहे त्या मध्ये फेरबदल करण्यात आलेले नाही आहेत..*
*काही DIFFICULTY असल्यास MATCH START होण्या आधी TEAM CHYA CAPTAIN LA UMPIRE कडून BASIC RULES सांगण्यात येतील .*

१५) दिलेल्या वेळेवर *संघाने हजर रहावे, जास्तीत जास्त १० min वाट बघितली जाईल*,अन्यथा *जर एक ही खेळाडू समोरील TEAM मधाला नसेल तर विरुद्ध टीम ला २ गुण देण्यात येतील.* *बाय* स्वरूपात.. 
१६) सामने आपण *एक मनोरंजन म्हणून आपण सर्व ५६ जण भरवत आहोत,* सर्वांनी *संघांनी त्यात वेळेवर यावे जसा LOTS ASEL TASA.*
१७) उत्साह chya भरात इतरांना त्रास होईल असे कोणीत्याही प्रकरचे कृत्य करू नये ही विनंती. (आरडा ओरडा) कृपया करून करू नये.
१८) *मॅच चे २ दिवस (PITCH) मैदानाच्या आत कोणी थुंकू नका.
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938