श्री गणेशाय नमः
श्री गणेशाय नमः
श्री देव नांगरतासकरी प्रसन्न
श्री देव येस्करी प्रसन्न
श्री माऊली प्रसन्न
क्रिकेट महासंग्राम येत्या २८/२९ एप्रिल 2024 रोजी....
GPL 2024 गडदूवाडी प्रीमिअर लीग 2024
प्रथम पारितोषिक -
₹14000 आणि ट्रॉफी
संदीप एकनाथ गावडे
द्वितीय पारितोषिक -
₹9000 आणि ट्रॉफी
मा.पंचायत समीती सदस्य
संदीप एकनाथ गावडे
3 बक्षीस
₹5000 आणि ट्रॉफी
मा.पंचायत समीती सदस्य
संदीप एकनाथ गावडे
GPL पुरस्कार
?वैयक्तिक पुरस्कार ?
1) उदयोन्मुख खेळाडू (18 वर्षाखालील) सौजन्य- अवधूत गावडे यांचे कडून
२) मालिकावीर
सौजन्य लाडू कालेलकर यांचे कडून
3) सर्वोत्कृष्ट फलंदाज
सौजन्य चंद्रकांत विठ्ठल गावडे यांचे कडून
4) उत्कृष्ट गोलंदाज
सौजन्य शंकर नारायण गावडे यांचे कडून
5) फायनल सामण्या साठी सामनावीर - कै. कृष्णा राऊत यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री किशोर राऊत यांच्याकडून
६) चेंडू सौजन्य - युवराज तीप्पे सर
७) आणि टी-शर्ट - मा.पंचायत समीती सदस्य
संदीप एकनाथ गावडे
*Man of the series* *साठी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या काडून कै. सरपंच श्री बाळा पालेकर यांच्या स्मरणार्थ खास पारितोषिक .*