NAME
GAVALI PREMIER LEAGUE 2024
DATES
08-Mar-24 to 10-Mar-24
LOCATIONS
Mumbai - दत्ताजी साळवी मनोरंजन मैदान (गोदरेज ) करी रोड मुंबई
Mumbai - KARI ROAD
Mumbai - Godrej ground, Currey Road
Mumbai - CARI ROAD
BALL TYPE
TENNIS
गवळी समाज प्रतिष्ठान
आयोजित
‘गवळी प्रीमिअर लीग २०२४
दिनांक : शनिवार ९ , आणि रविवार १० मार्च २०२४
ठिकाण : दत्ताजी साळवी मनोरंजन मैदान (गोदरेज ) करी रोड मुंबई
स्पर्धेचं स्वरूप: IPL (संघ व संघमालक)
स्पर्धेचं उद्दिष्ट: स्पर्धे मधून होणारा आर्थिक नफा आपल्या समाजातील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती साठी वापरणे.
धन्यवाद,
श्री. निलेश तुकाराम गवळी
अध्यक्ष: गवळी समाज प्रतिष्ठान