?जय शिवराय ?
मराठा प्रिमिअर लीग -२०२४ पर्व -तिसरे
स्पर्धेचे नियम व अटी:-
१) खेळाडू हा मराठा समाजातील असावा त्याच्या टीसीवर मराठा.कुणबी. मराठा कुणबी. कुणबी मराठा. असे लिहिलेले असावे याव्यतिरिक्त काही लिहिलेले असल्यास तो प्लेअर चालणार नाही
२) प्लेअरची डॉक्युमेंट देण्याची जबाबदारी ही त्या प्लेयर चे मालक कॅप्टन याची राहील व २ प्लेअर जे बाहेर जिल्ह्यातील असतील हायलाईट करण्यात यावे
३) या स्पर्धेमधे नव्याने या वर्षी (२०२४) मधे सहभागी झालेल्या प्लेयर्स ची नावे अधोरेखित करुन देण्यात यावी .
४), आणि प्रतेकाने या नियमाचे कडेकोट पालन करावे जेणेकरुन टॉरनामेंटला कुठल्याही प्रकारचे गाळबोट लागणार नाही याची जबाबदारी सर्व कॅप्टन/मालक यांचीसुद्धा असेल
५) टूर्नामेंट हे ८ ओव्हर चे असेल त्यामध्ये २ ओव्हरचा पॉवर प्ले असेल व टेनिस बॉल टेनेक्स कंपनी चा वापरण्यात येईल.
7) कोणीही क्रिकेट मॅच सुरू झाल्यानंतर वाद विवाद करूनये आपल्या समाजाचे नाव खराब करू नये.
8) मराठा प्रीमियर लीग चे जे नियम व अटी शर्ती आहे ते कधी पण कमिटीला बदल करण्याचा अधिकार राहील व याबाबात स्पर्धेच्या हितार्थ काही निर्णय घेण्याचे अधिकार कमिटी कडे राखीव असतील
?जय शिवराय ?