*|| श्री गजानन प्रसन्न ||*
*भैराई माता प्रसन्न*
*श्रद्धांजली चषक २०२४ पर्व २ रे*
*जितू पॅकर्स ओपन गाबीत क्रिकेट क्लब आयोजित पर्व २ रे . कै.राजू मोंडकर आणि कै .शामसुंदर चौघुले श्रद्धांजली चषक २०२४*
*गाबीत समाज मर्यादित ओपन ओव्हर आर्म भव्य क्रिकेट स्पर्धा - २०२४*
*क्रिकेटचा थरार*
*शनिवार आणि रविवार*
*दि. ,१० व ११ फेब्रुवारी २०२४*
*स्थळ* - दि.बा.पाटील क्रीडानगरी कामोठे नवी मुंबई
?प्रथम पारितोषिक -
रु *१५ ,०२४* व आकर्षक श्रद्धांजली चषक ?
?द्वितीय पारितोषिक -
*रु १०,०२४* व आकर्षक श्रद्धांजली चषक ?
?तृतीय पारितोषिक -
*रु ३०२४* आकर्षक श्रद्धांजली चषक ?
?चतुर्थ पारितोषिक -
*रु २०२४* आकर्षक श्रद्धांजली चषक ?
? शिस्तबद्ध संघ - आकर्षक श्रद्धांजली चषक
?पराभूत संघांना सन्मानचिन्ह
?मालिकावीर - आकर्षक श्रध्दांजली चषक
?उत्कृष्ट फलंदाज - आकर्षक श्रद्धांजली चषक
?उत्कृष्ट गोलंदाज - आकर्षक श्रद्धांजली चषक
? शिस्तबद्ध संघ - आकर्षक श्रद्धांजली चषक
?* प्रवेश फी १५०० रुपये फक्त
?* दिनांक १ फेब्रु २०२४ पर्यंत अँडवान्स प्रवेश फी भरणाऱ्या संघाचे नाव निश्चित केले जाईल.
संपर्क -
? *सतिश मणचेकर*:-
8652332368
? *जितु चौघूले* :-
7303752575
**GPay*/*Phone Pay*/Paytm
*कल्पेश साळगावकर*
9869326804
* प्रथम २४ संघांना प्राधान्य *
? टीप:- ऑनलाईन फोन पे/ किंवा गूगल पे च्या माध्यमातून *1000 रू* एन्ट्री फी जमा करावी व आपला स्पर्धेतील सहभाग निश्चित करावा. अन्यथा सहभाग निश्चित केला जाणार नाही
======★◆★=====
*♟️नियम व अटी♟️*
*
*१)ही स्पर्धा गाबीत समाज मर्यादित खेळवली जाईल.*
*२)या स्पर्धेला गाबीत समाज* *कमिटीचे नियम लागू असतील*
*३) सामने ४ षटकांचे राहतील*
*४) पंचाचा निर्णय अंतिम राहील.*
*५) लॉट्स ऑनलाईन पाडले जातील. लॉट्स मध्ये ज्या दिवशी नाव येईल त्या दिवशी ( शनिवार / रविवारी) खेळावे लागेल.*
*६) गोलंदाजांची शैली चुकीची /फेकी आढळल्यास गोलंदाजाला पूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही.*
*७) ओळखपत्र नसेल तर कोणताही खेळाडू हि गाबीत समाज क्रिकेट स्पर्धा खेळू शकणार नाही.*
*(सर्व संघांनी आयोजकांना नेहमी प्रमाणे सहकार्य करावे)*
?आपले नम्र?
*जितू पॅकर्स क्रिकेट क्लब