?❎ मावळा प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग पर्व ०1?❎
?नमस्कार मावळा प्रतिष्ठान परिवार..???
अंडर-आर्म क्रिकेट टूर्नामेंट चे पहिले पर्व आयोजित करण्यात आले आहे?
? स्वरूप ?
? 54 खेळाडू
? 6 संघ
? प्रत्येकी 2 लीग सामने
? पुरस्कार ?
↘ विजेता संघ -?
↘ उपविजेता संघ -?
↘ तृतीय क्रमांक -?
↘ सामनावीर -?
↘ सर्वोत्कृष्ट फलंदाज ?
↘ सर्वोत्कृष्ट गोलंदाज ?
↘ सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ?
↘ मालिकावीर खेळाडू ?
↘ कॅप्टन सहभाग चिन्ह -?
? प्रत्येकी टी-शर्ट ? दीले जाईल..
? कॅप्टन प्रवेश फी -१००० रुपये
?पत्ता? : कॅम्प नो स्पोर्ट टर्फ : समोर. मराठी शाळा, उसरघर, रुणवाल गार्डनच्या पुढे ता.कल्याण, जि. ठाणे?
? खेळाडू फी: 600/- प्रति खेळाडू
? तारीख आणि वेळ -: 2 मार्च 2024 रात्री 11.00.. नंतर (शनिवार)
?स्नॅक्स आणि पाणी पुरवले जाईल??
?Gpay/PhonePay/Paytm
स्वीकारले
⭐अक्षय जाधव - 9619331727
⭐ दिनेश बाटले - 9004226406
⭐पेमेंट पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने स्क्रीनशॉट शेअर करा तेव्हाच नाव लिस्ट मधे टाकलं जाईल
?धन्यवाद ?
मावळा प्रतिष्ठान