*नियम व अटी*
*1.* खेळाडूंना Auction मध्ये ज्या संघ मालकाने घेतले असेल त्यांना फक्त त्याच संघात खेळता येइल.
*2.* सर्व सामने League पद्धतीने 5 षटकांचे खेळवले जातील.
*3.* 5 षटकांच्या सामन्यात 1 Over चा Powerplay राहील.
*4.* Powerplay मध्ये फक्त 2खेळाडु Circle च्या बाहेर असतील.
*5.* पंचांचा निर्णय अंतिम राहील.*
*6.* अंतिम सामना 6 Overs चा खेळवला जाईल.
*7.* सामन्यात कमीत कमी 4 bowlers वापरणे बंधनकारक राहील.
*8*. 5 Overs च्या सामन्यात फक्त एका Bowler ला 2 Overs टाकता येतील.
*9.* आणि 6 Overs च्या सामन्यात 2 Bowlers ला जास्तीत जास्त प्रत्येकी 2 Overs टाकता येतील.
*10.* नाष्टा किंवा जेवणासाठी चालु सामना थांबवला जाणार नाही.
11. वेळेत सामने पूर्ण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक खेळाडू , संघनायक आणि संघमालकाची राहील.
12. सर्व सामने नवीन Ball ने खेळवले जातील.
13. चालू सामन्यात पहिल्या तीन Overs मध्ये ball फुटला किंवा हरवल्यास नवीन ball देण्यात येईल.
14. आणि तीन overs नंतर Ball फुटला किंवा हरवल्यास आधीच्या सामन्यात वापरलेला Ball खेळण्यास दिला जाईल.
15. Ball निवडण्याचा अधिकार हा खेळपट्टीवरील Batsmans आणि Umpires ला राहील.
16. सामने सुरू होण्याअगौदर आपापला संघ व खेळाडू Ground वर हजर राहतील याची जबाबदारी संघमालक व संघनायकाची राहील.
17. चालु सामन्यात एखादा प्लेयर बदलायचा असेल तर umpire शी चर्चा करुनच बदलणे.
18. वेळेअभावी नियमामध्ये बदल करण्याचा अधिकार नियोजन कमिटी कडे राहील.
19. Auction झाल्यानंतर Lot’s पाडले जातील त्यानुसारच सर्व संघांना खेळावे लागेल.
20. यामध्ये आणखी नियम Add करण्याचा अधिकार नियोजन कमिटी कडे राहिल.
21. अंतिम सामन्यात विजेता व उपविजेता संगाला आकर्षक बक्षीस दिले जाईल.
22. Batsman Shuffle चा नियम या स्पर्धेत राहणार नाही, Wide ball साठी, जी रेषा आखलेली असेल त्याच्या बाहेरील ball wide दिला जाईल व तो पंचांचा निर्णय अंतिम राहील.
23. सामन्यमध्ये Byes, leg byes, Over Throw चे Runs ग्राह्य धरले जातील.
24. LBW (Leg Before Wicket) दिला जाणार नाही.
25. सर्व खेळाडू,संघमालक आणि संघनायकांनी कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेणे, Batsman ने Batting करताना Guard लावूनच Batting करावी.
26. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या सहकार्याने आपल्या सहकार्र्यांसाठी भरवलेली स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंनी स्पर्धा चांगली पार पाडण्यासाठी सहकार्य करावे व स्पर्धा यशस्वी पार पाडावी ही नम्र विनंती.
-नियोजन कमिटी.