test
player picture
Classes Premier League Season-2
Ambad3299 Views
25-01-2024 to 04-02-2024
  • 13Total Matches
  • 10Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Classes Premier League Season-2

DATES

25-Jan-24 to 04-Feb-24

LOCATIONS

Ambad - Ground Ambad

BALL TYPE

TENNIS

Other Details

1) ही स्पर्धा फक्त CLASSES व ACADAMY साठी आयोजित केली गेली आहे.

2) या मध्ये क्लाससेस मधून जास्तीत जास्त दोन संघ खेळू शकेल

3) संघामध्ये कमाल 2 शिक्षक व किमान 1 शिक्षक अनिवार्य असेल.

4) आपल्या कडील शिक्षक खेळत नसील तर आपण आपल्या कडील स्टाफ मधील खेळू शकेल

5) संघाची संपूर्ण जवाबदारी क्लाससेस वर राहील

6) बाहेरील विद्यार्थी आढळून आल्यास संघाला बाद करण्यात येईल

7) प्रवेश फी वापस मिळणार नाही

8) अंतिम निर्णय कमिटीचा असेल

9) प्रत्येक सामना 8 षटकांचा राहील

10) एक खेळाडू जास्तीत जास्त दोन षटक टाकू शकेल

11) स्पर्धा व सामना संपल्या नंतर पुरस्कार फक्त आपल्या विद्यार्थी लाच मिळणार शिक्षकाना मिळणार नाही.

12) आपली प्रेवेश फी ही 22 तारखेपर्यंत जमा करावी अन्यथा प्रेवेश दिला जाणार नाही.

13) जे संघ 22 तारखे पर्यंत जमा करतील त्यानाच प्रवेश मिळेल

14) पंचाचा निर्णय अतिम राहील

15) स्पर्धा दोन गटामध्ये होईल ( 10 वी अंतर्गत आणि 12 )

16) अतिम सामना दोन्ही गटातील विजयी संघामध्ये होईल

17) बक्षीस येणाऱ्या संघावरील अवलंबून राहील.

18) प्रवेश फी फक्त फोन पे, किंवा UPI वरती करून स्क्रीन शॉट ग्रुप वर टाकण्यात यावा

तरच आपला प्रवेश नक्की करण्यात येईल.

19) वरील नियम अटी मध्ये बद्दल होवू शकतो.

20) आपल्या काही सूचना असतील तर कळवावे.

21) फोन पे 9307220454
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938