*मा अजय (बाप्पु)भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित चषक ?*
महात्मा फुले मैदान क्वार्टर गेट चौक नानापेठ पुणे येथे दिनांक शनिवार 13/01/2024 व 14/01/ 2024 रविवार रोजी 2 दिवसीय भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
#स्पर्धे मध्ये 16 संघांचा समावेश असेल.
#08 स्थानिक व 08 ओपन संघ असतील.
#स्पर्धे मध्ये सहभागी सर्व 16 संघांचा 1st राऊंड शनिवारी होइल.
# वेळे चे बंधन असल्याने ओपन हाफ चा एक सामना शुक्रवारी संध्याकाळी खेळवला जाऊ शकतो
#सोमवारी क्वार्टर फायनल, सेमीफाइन, व फायनल होइल.
# स्थानिक लोकल 08 संघांचे सामने स्थानिक संघान सोबत होतील स्थानिक संघ सेमिफायनल पर्यंत मॅप च्या आतील स्थानिक खेळाडू घेऊनच खेळतील
#ओपन संघ भारतातील कोणता ही खेळाडू घेऊन खेळू शकतील कोणाला ही बंदी नाही.
#एक खेळाडू एकाच संघात खेळेल.
# ओपन हाफ मधून विजेता संघा सोबत लोकल हाफ विजेत्या संघाची फायनल मॅच होइल.
#लोकल स्थानिक हाफ चा फायनल सामना पराजित संघाला 3 तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येईल.
*#स्पर्धेची एन्ट्री फी*
1200/- एन्ट्री फी
*#स्पर्धेचे पारितोषिक*
1)प्रथम पारितोषिक 7777/- रोख व चषक ?
2)द्वितीय पारितोषिक 5555/- रोख व चषक ?
3) तृथीय पारितोषिक 3333/-रोख व चषक (तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक फक्त स्थानिक संघान साठी )
4)मॅन ऑफद सिरीज 1111/-रोख व चषक ?
4)बेस्ट बॅट्समन 1111/- रोख व चषक ?
5)बेस्ट बॉलर 1111/-रोख व चषक ?
*स्पर्धेचे नियम*
*1)सर्व मॅचचा पहिला राऊंड 5 ओव्हर चे*
*(1,1,1,1,1)होइल 5 बॉलर प्रत्येकी 1 ओव्हर लिमिट असेल वेळे अभावी सेकंड राऊंड,सेमीफायनल व फायनल राऊंड आयोजक सांगतील तेव्हड्याच ओव्हर चे होतील*
*2)2 ओव्हर पावर प्ले.*
*3)मॅच चे नियम LBW सोडून सर्व नियम असतील.*
*4)कंपलसरी चेस राहील म्हणजे मॅचजर टाय झाली तर मॅच क्षेत्ररक्षण करणारी टीम जिंकली असणार आहे.*
*5) सर्व संघांनी दिलेल्या सामन्याची वेळ पाळावी अर्धातास अगोदर ग्राउंड वर उपस्थित राहावे.*
*6)फेकी बॉलर ला बंदी आहे रिष्ट बॉल हात बेंड करून टाकलेली गोलंदाजी चालणार नाही पूर्ण गोल हात फिरवून टाकणारे गोलंदाज च खेळ वावे*