शिरवळ क्रीडानगरीत एशियन पेंट्स कामगार संघटने तर्फे
भव्य अश्या औद्योगिक चषकाचे आयोजन करण्याचे योजिले आहे. तरी शिरवळ तसेच खंडाळा पंचक्रोशीतील सर्व कामगारांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या आस्थापनातर्फे नोंदणी करून प्रतिसाद द्यावा.
Want to get in touch with the Industrial Trophy 2024? Download the CricHeroes App!