test
player picture
Gangapur-Vaijapur Premier League - 2024
Gangapur (Maharashtra)42979 Views
07-01-2024 to 18-01-2024
  • 28Total Matches
  • 12Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Gangapur-Vaijapur Premier League - 2024

DATES

07-Jan-24 to 18-Jan-24

LOCATIONS

Gangapur (Maharashtra) - SHIVRANA STADIUM GANGAPUR

Gangapur (Maharashtra) - Eden Garden Gangapur

BALL TYPE

TENNIS

Other Details

    • स्व. ईश्वर भाऊ राजपुत यांच्या स्मरणार्थ आयोजित,         
                    गंगापुर प्रिमियर लीग - २०२४

# नियम व अटी :-

• हि स्पर्धा फ़क्त गंगापुर वैजापुर शहर आणि ग्रामीण भागासाठी आहे.

• या प्रीमिलीग मध्ये 12 संघांना प्रवेश देण्यात येईल.

• एक संघामध्ये १३ खेळाडू असणार व ३ खेळाडू आयकॉन आयडॉल व चॉईस मध्ये असणार.

• १० खेळाडू हे बोली प्रक्रिये मधे घ्यावे लागेल.

• हि स्पर्धा कॉलबॅक पद्धतिने खेळवली जाईल.

• पंचांचा निर्णय अंतिम राहिल, काही निर्णय कमिटीकडे राखीव असेल स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी चालणार नाही, अढळल्यास पाच धावांचा दंड आणि गोलंदाज बॅन करण्यात येईल.
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938