test
player picture
Tirthpuri Premier League Season 9
Jalna, Ambad, Tirthpuri22615 Views
31-12-2023 to 15-01-2024
  • 18Total Matches
  • 8Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Tirthpuri Premier League Season 9

DATES

31-Dec-23 to 15-Jan-24

LOCATIONS

Ambad - TPL GROUND TIRTHAPURI

Jalna - Tirthpuri

Tirthpuri - Tirthapuri Cricket Stadium

BALL TYPE

TENNIS

Other Details

मा. श्री.महेंद्रभाऊ पवार -(उपाध्यक्ष जिल्हा परिषद जालना) यांच्या वाढिवसानिमित्त तिर्थपुरी प्रीमियर लीग चे भव्य आयोजन, तीर्थपुरी येथील स्पोर्ट् ग्राउंड येथे होत असून या लीग चे उ्घाटन हे मा.श्री शैलेंद्रभाऊ पवार -( उपनगराध्यक्ष - नगरंचायत तीर्थपूरी) यांच्या हस्ते १ जानेवारी २०२४ रोजी होत असून.
या लीग मधे घनसावंगी तालुक्यातील 8 संघ यांच्या मधे सामने खेळवले जातील.
या लीगच्या शेवटी विजेता संघास प्रथम पारिोषिक म्हणून रोख ₹-५१००० /- तसेच ट्रॉफी (स्मृतिचिन्ह) दिले जाईल.
व उपविजेता संघास  द्वितीय पाितोषिक म्हणून रोख ₹-२१००० /- तसेच ट्रॉफी (स्मृतिचिन्ह) दिले जाईल .
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938