NAME
Cricket Fest (Season 2) by MRWF
DATES
05-Jan-24 to 07-Jan-24
LOCATIONS
Pune - Tembekar Farm, Cricket
BALL TYPE
TENNIS
नमस्कार मित्रांनो,
Medical Representative Medical Foundation (MRWF) यंदाही आपल्यासाठी *"CRICKET FEST"* चे दुसरे पर्व आयोजन करीत आहोत. मागील वर्षी आपण सर्वांनी मिळून उस्पूर्त प्रतिसाद दिला.
तरी या वर्षी सुध्दा सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन आपल्या एकीचे दर्शन घडवा.
*कार्यक्रमाची दिशा*
स्थळ - टेंभेकर फॉर्म
बिबवेवाडी, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, सातारा रोड.
*दिनांक - ६-७ जानेवारी २०२४*
*वेळ - सकाळी ८ ते रात्री ११.३०*
*सहभागी संघ - 20*
*एका संघात ११खेळाडू आणि 2 राखीव खेळाडू राहतील.*
बक्षीस -
*प्रथम क्रमांक -* ?
*१५००१/- रोख रक्कम व आकर्षक
ट्रॉफी*
*द्वितीय क्रमांक -*
*१०,००१/- रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी*
*तृतीय क्रमांक -*
*७,००१/- रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी*