*मा विकीभाऊ फर्नांडीस आयोजित नाताळ सनानिमित्त* *christmas चषक*
महात्मा फुले मैदान क्वार्टर गेट चौक नानापेठ पुणे येथे दिनांक 24/12/2023 रविवारी व 25/12/ 2023 सोमवार रोजी 2 दिवसीय भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
*#स्पर्धेचे पारितोषिक*
1)प्रथम पारितोषिक 7177/- रोख व चषक
2)द्वितीय पारितोषिक 4177/- रोख व चषक
3)मॅन ऑफद सिरीज 677/-रोख व चषक
4)बेस्ट बॅट्समन 577/- रोख व चषक
5)बेस्ट बॉलर 577/-रोख व चषक
प्रत्येम मॅच नंतर मॅनऑफद मॅच मेडल्स