test
player picture
Himalaya Cricket Sangh Morve Ayojit Gabit samaj maryadit cricket samane
Navi Mumbai1645 Views
12-01-2024 to 14-01-2024
  • 23Total Matches
  • 24Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Himalaya Cricket Sangh Morve Ayojit Gabit samaj maryadit cricket samane

DATES

12-Jan-24 to 14-Jan-24

LOCATIONS

Navi Mumbai - Di ba patil cricket ground sector 20 kamothe

BALL TYPE

TENNIS

Other Details

*!!..श्री..!!*   
*!!श्री गणेशाय नम:!!*
*!!श्री काळभैरव प्रसन्न!!* 
????????
 * 
*हिमालय क्रिकेट संघ मोर्वे*
------------★★★-----------
         *_आयोजित_* 
*?"गाबीत समाज क्रिकेट स्पर्धा - २०२४"?*
 *Youtube Live* ?
====???====
      *" प्रथम येणाऱ्या २४- संघांना प्राधान्य मिळेल..प्रवेश फी १८००/- रु*
=====????=====
*?प्रथम क्रमांक = २०,०००/- चषक?* 
*?द्वितीय क्रमांक = १०,०००/- चषक?*
*?तृतीय क्रमांक = ५००० चषक?*
*?चतुर्थ क्रमांक = ५००० चषक?*
*? **मालिकावीर* - *    
? **उत्कृष्ट फंलदाज -  ** 
*? *उत्कृष्ट गोलंदाज -  ** 
? *आणि इतर आकर्षक बक्षिसे* 
--------------◆◆◆-----------
 *शनिवार दि. १३/०१/२०२४ आणि रविवार दि. १४/०१/२०२४*

*?️स्पर्धेचं ठिकाण :- दि. बा. पाटील मैदान सेक्टर-२० कामोठे.* 

======★◆★======
     *♟️नियम व अटी♟️*
*
*१)ही स्पर्धा गाबीत समाज मर्यादित खेळवली जाईल.*
 *२)या स्पर्धेला गाबीत समाज* *कमिटीचे नियम लागू असतील* 
 *३) ही स्पर्धा एक गाव एक संघ असेल. एक खेळाडू आयकॉन व एक खेळाडू ४० असेल(ज्या संघात ४० खेळाडू नसेल तो संघ दुसऱ्या गावचा ४० खेळाडू घेऊ शकतो.* 
*४) सामने ४ षटकांचे राहतील*
 *५) ज्या गावचा संघ स्पर्धेत असेल  त्या गावचा खेळाडू आयकॉन म्हणून दुसऱ्या संघात  खेळू शकत नाही* 
 *६) पंचाचा निर्णय अंतिम राहील.* 
 *७) ४० खेळाडूला पहिली* *गोलंदाजी किंवा फलंदाजी देणे अनिवार्य असेल*
*८) लॉट्स ऑनलाईन पाडली जाईल. लॉट्स मध्ये ज्या दिवशी नाव येईल त्या दिवशी ( शनिवार / रविवारी) खेळावे लागेल.* 
*९) गोलंदाजांची शैली चुकीची /फेकी आढळल्यास गोलंदाजाला पूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही.*
*१०) ओळखपत्र नसेल तर कोणताही खेळाडू हि गाबित समाज क्रिकेट स्पर्धा खेळू शकणार नाही.*

*(सर्व संघांनी आयोजकांना नेहमी प्रमाणे सहकार्य करावे)*

*":- संघ नोंदणी साठी १०००/- रु ऍडव्हान्स स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत.*
________◆◆●◆◆________
      ? *संपर्क* ?
? **संदीप धुरत - 8097107889* 
? *दत्तात्रय लोणे - 7977694407* 
? *आनंद कोळंबकर - 9821147708*
 *गुगल पे / फोन पे - 9405861451* 

■■◆◆●★★★●◆◆■■
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938