Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
Bramhangaon Premier League
DATES
20-Dec-23 to 27-Dec-23
LOCATIONS
Aurangabad (Maharashtra) - Kanifnath Maharaj Maidan , Bramhangaon
Other Details
*ब्राम्हणगांव प्रिमियर लिग 2023*
अध्यक्ष :- *रणजित अण्णा ढाकणे*
ऊ. अध्यक्ष :- *नूरहूसेन भाई शेख*
सचिव :- *एजाज मोलाना*
स.सचिव :- *फेरोज मोलाना*
Committee Members
भरत ढाकणे
*आकाश सुलाने
*रामेश्वर ढाकणे
*केवल जारवाल
*एकनाथ कांदे
*संदीप ढाकणे
*दिपक जारवाल
*पांडुरंग ढाकणे
*नितीन आडे
*अक्षय ढाकणे
अंतिम निर्णय यात कोणत्याही प्रकारच बदल होणर नाही... सर्वांनी नोंद घ्यावी ??
ब्राम्हणगांव प्रिमियर लिग 2023
प्रथम बक्षीस :- 15555रू
शरद सहकारी साखर कारखाना चेअरमन व पैठण तालुक्याचे भावी आमदार जिल्हा परिषद सदस्य श्री. विलास बाप्पू भुमरे यांच्या कडून देण्यात येईल...
दि्तीय बक्षीस :- 7777रू
पंचायत समिती सदस्य श्री. सोपान पाटील थोरे
ब्राम्हणगांव सरपंच श्री. नवनाथ भाऊ सांगळे
यांच्या कडून देण्यात येईल...
तृतीय बक्षीस :- 5555रू
ग्रामपंचायत उपसरपंच आजमोद्दीन भाई शेख
ग्रामपंचायत सदस्य विलासराव आघाव
यांच्या कडून देण्यात येईल...