*?KSPL-2024 सिजन-5 वे?*
*सांघिक बक्षीस देणाऱ्या मान्यवरांची नावे खालील प्रमाणे आहेत*
1)प्रथम बक्षीस ₹22,222/-
*श्री सुरेश भाऊ पवार*
(सामाजिक कार्यकर्ते)
2)द्वितीय बक्षीस ₹15,555/-
*श्री राजू सेठ चव्हाण*
(काँट्रॅक्टर मुंबई)
3)तृतीय बक्षीस ₹11,111/-
1)श्री नारायण रावसु पवार
(सेवानिवृत्त कर्मचारी)
2)श्री ज्ञानेश्वर नाथा राठोड
(कृषी अधिकारी,जुन्नर पुणे)
*?KSPL-2024 सिजन-5 वे?*
*वैयक्तिक बक्षीस देणारे मान्यवरांची नावे खालील प्रमाणे आहेत*
1)उत्कृष्ट फलंदाज (बॅटर)
*श्री अर्जुन उत्तम जाधव ₹1101/-*
2)उत्कृष्ट गोलंदाज (बॉलर)
*श्री अतुल तुकाराम राठोड ₹1101/-*
3)उत्कृष्ट अष्टपैलू (ऑलराऊंडर)
*श्री गजानन प्रकाश राठोड ₹1111/-*
4)उत्कृष्ट यष्टीरक्षक (विकेट किपर)
*श्री सुनील गणपत राठोड ₹1001/-*
5)उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (फिल्डर)
*श्री कृष्णा अंकुश राठोड ₹1001*
6)सर्वाधिक षटकार
*श्री भारत हरी राठोड ₹1101/-*
7)सर्वाधिक चौकार
*श्री संजय दिगाबर राठोड ₹1101/-*
8)हैट्रिक षटकार (अंतिम सामना)
*श्री श्रीराम नारायण जाधव ₹1101/-*
9)हैट्रिक चौकार (अंतिम सामना)
*श्री गुलाब प्रभूनाईक राठोड 1101/-*
10)हैट्रिक विकेट (अंतिम सामना)
*श्री अजय शिवाजी राठोड ₹1115/-*
11)सामनावीर-मॅन ऑफ द मॅच(अंतिम सामना)
*श्री ज्ञानेश्वर नाथा राठोड ₹1101/-*
12)मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज)
*श्री गणेश बळीराम जाधव ₹1501/-*
13)उत्कृष्ट युवा खेळाडू
*सचिन सखाराम राठोड ₹1101/-
सर्वांचे KSPL कमिटी तर्फे मनःपूर्वक आभार