समस्त दोडे गुर्जर समाज सुरत व दोडे गुर्जर युवा मित्र परिवार सुरत द्वारा आयोजित दोडे गुर्जर प्रीमिअर लीग सुरत : पर्व - ५ (२०२३) ह्या भव्य क्रिकेट सोहळ्या मध्ये होणारे सहभागी संघ:-
१) डिंडोली वॉरियर्स
२) नवागाम गुर्जर वॉरियर
३) मदनपुरा यूथ गुर्जर टीम
४) रॉयल गुर्जर भेस्तान
५) निलगिरी टायटन्स
६) सुरत सिटी गुर्जर
७) लिंबायत गुर्जर सनरायझर्स
८) टीम मधुरम किंग्स इलेवन
मुख्य प्रायोजक:-
श्री. किरण योगराज जाधव (आडगावकर)
डी.आर.हेल्थी ब्रेकफास्ट स्टुडिओ अँड
जॉइंट वेंचर विथ रामेश्वर लक्झरीया
आयोजक:- श्री. देवेश पुरुषोत्तम पवार (मितावलीकर)
सह आयोजक:-
१) श्री. दीपक भगवान चौधरी (तांदळवाळी)
२) श्री. प्रमोद छोटु पाटील (वढोदेकर)
खेळ क्रिकेट चा, ध्यास समाज एकतेचा...