Organiser's Detail
Tournament's Detail
DATES
05-Aug-23 to 06-Aug-23
LOCATIONS
Shirur - Rising Star Cricket Ground
Other Details
फन, फिटनेस, फ्रेंडशिप, युनिटी या ध्येयाने रायजिंग स्टार क्रिकेट क्लब ची सुरुवात झाली. क्लब चा चौथा वर्धापन दिन साजरा करताना, शिरूर शहरातील सर्व खेळाडूंसाठी एक आनंदाची पर्वणी.
प्रवेश फी नाही. रोख बक्षीस नाही. फक्त क्रिकेटचा आनंद.