सग्गम नगर युवा प्रतिष्ठान वतीने विडी घरकुल संघ अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे ज्या संघास सहभाग नोंदणी करू इच्छिता त्यांनी सग्गम नगर क्रिकेट संघास संपर्क साधावे. ( फक्त विडी घरकुल मधील संघास सहभाग आहे आणि १६ किंवा ३२ संघास घेण्यात येणार आहे.)
Want to get in touch with the Vidi Gharkul Tennis Ball Cricket Tournament? Download the CricHeroes App!