!!नियमावली !!
1. वाइड बॉल चे रन
2. ओव्हर थ्रो
3. दोन लाईन मधूनच बॉल टाकायचा
4.umpire च्या मागे फक्त 3 फिल्डर
5. 1st bounce warning 2nd bounce No ball
6. No ball ला free hit नाही
7. जी टीम उशिरा येईल ती बाद करण्यात येईल
8. बॉल पेस असल्यास स्पीड warning देण्यात येईल
9. खरच injured asel तरच रनर मिळेल