मॅच खेळते वेळी गार्ड आवश्यक आहे त्याशिवाय बॅटिंग ला परवानगी मिळणार नाही, कमिटीचा निर्णय अंतिम राहील, टीम ला मॅच चे वेळापत्रकात बदल हवा असल्यास एक दिवस अगोदर कळवणे, वरील ५ खेळाडू कम्पल्सरी खेळणे आवश्यक आहे, प्रत्येक खेळाडूला ड्रेस किट आवश्यक आहे, कमिटी फक्त tump पुरवतील,
Want to get in touch with the Shevga Premier League ( Season 2 )? Download the CricHeroes App!