गवळी समाज प्रतिष्ठान आयोजित गवळी प्रीमिअर लीग २०२३ साठी खेळाडू नाव नोंदणी दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे.
प्रवेश नोंदणी फी - ५००/- रुपये
कधी खेळणार : रविवार दिनांक : १९ मार्च २०२३
स्थळ: आर सी एफ मैदान, चेंबूर
गवळी समाज प्रतिष्ठान आयोजित गवळी प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सहभागी होण्याकरता आपण आपले नाव नोंदवू शकता..
अटी आणि नियम पुढील प्रमाणे
१. प्रवेश नोंदणीसाठी नोंदणी फी रुपये ५००/- आहे,
२. १०० खेळाडू झाल्यानंतर हि लिंक बंद करण्यात येईल.
३. नोंदणी केलेल्या खेळाडूंना दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी फी जमा करणे आवश्यक आहे, त्याबद्दलची माहिती खेळाडूंना वैयक्तिक संपर्क करून देण्यात येईल.
४. जमा केलेली नोंदणी फी परत केली जाणार नाही.
५. नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार संस्थेने राखून ठेवले आहेत.
६. तांत्रिक अडचडणीमुळे हे सामने यु ट्यूब Live दाखवणार नाही.
७. खेळाडूंना टीशर्ट, अल्पोपहार आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
८. संघ निवडीनंतर सर्व खेळाडूंना ॲप बदल माहिती देण्यात येईल, त्यामध्ये स्वतःची माहिती भरणे अनिवार्य आहे.
इच्छुक खेळाडूंनी खालील लिंकवरून नाव नोंदणी करू शकतात..
https://forms.gle/vBF8TQ3W9BVdqhcm6