test
player picture
T-20 Maitri Chashak Season 3
Pune, Dehu Road, Pune Cantonment28231 Views
03-02-2023 to 02-04-2023
  • 59Total Matches
  • 11Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

T-20 Maitri Chashak Season 3

DATES

03-Feb-23 to 02-Apr-23

LOCATIONS

Pune - Thomas

Dehu Road - Thomas

Pune Cantonment - Jolly Ground.

Pune - Jolly Ground

Dehu Road - jolly

Dehu Road - Gawli

Pune - Gawali

Pune - Dhobi Graund dehuroad

Dehu Road - Dhobi cricket ground Dehuroad

BALL TYPE

TENNIS

Other Details

*T-20 मैत्री चषक पर्व 3 रे(Saturday - Sunday)*

*Venue: Jolly Gavali Thomas*

Prize Money 
1st -10000 trophy will be final
2nd - 7000 Trophy will be final
3rd- 3000 Trophy will be final
4th- 3000   Trophy will be final

Scoring Cricheros App

Man of the match = will be decide
Best Batsman = Trophy
Best Bowler = Trophy
Man of the series = trophy

 1) 20 षटकांचा खेळ, एक गोलंदाजासाठी जास्तीत जास्त 4 षटके टाकू शकतो.
 2. लेग बाय रन नाहीत (लेग बाय वर रन आउट नाही)
 3. सर्व सामने गुरू या बॉल वर खेळवण्यात येतील. पहिली 8 षटके पूर्ण होईपर्यंत नवीन बॉल बदलता येणार नाही. नवीन बॉल फुटला तर ऑर्गनायझर देईल नाहीतर 12 षटकानंतर चेंडू बदलता येईल 
 4. स्टंपच्या मागे किंवा ग्राउंड मध्ये कोणत्याही ठिकाणी घोषित धावा नाहीत.  फलंदाज जास्तीत जास्त 4 धावा धावू शकतात.
 5. 6 षटकांचा पॉवरप्ले राहील. 1ल्या 4 षटकांचा पॉवरप्ले कम्पल्सरी राहील. पहिल्या 4 षटकांच्या पॉवरप्ले मध्ये सर्कल बाहेर फक्त 2 फिल्डर्स ना फिल्डिंग करता येईल. नंतर फलंदाजी पक्ष 18 ओव्हर पर्यंत कोणतेही सलग 2 षटकांचा बॅटिंग पॉवरप्ले घेऊ शकतात.  दुसऱ्या बॅटिंग पॉवरप्लेमध्ये 3 खेळाडूंना वर्तुळाबाहेर  क्षेत्ररक्षण करण्यास परवानगी असेल.
 6. प्रत्येक संघाने क्रिकहिरोज या मोबाईल ॲप वर सामना स्कोअर करावा लागेल.
 7. पहिल्या 6 षटकांनंतर सामील झालेल्या खेळाडूला फक्त क्षेत्ररक्षण करण्याची परवानगी आहे आणि तो गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकणार नाही.
 8. लीग साठी दिलेल्या लिस्ट च्या बाहेरील खेळाडूला सामने खेळता येणार नाहीत.
 9.  प्रति षटक 1 बाऊन्स अलाउड असेल.
 10. मैदानावरील पंचांचा निर्णय अंतिम असेल.
 11. संघाने खेळाची भावना जपणे कर्णधाराची जबाबदारी असेल. सामना चालू असताना काहीही चर्चा करायची गरज पडल्यास फक्त दोन्ही कर्णधार संभाषण करतील. बाकी कोणी मध्ये बोलणार नाही ही कर्णधाराची जबाबदारी असेल. 
 12. टाय झाल्यास, सुपर ओव्हर खेळवली जाईल.(सुपर ओव्हर त्याच दिवशी खेळायची आहे)
 13. सर्व सामने दिलेल्या शेडुल आणि लॉटस प्रमाणे खेळवले जातील.
15. प्रत्येक मॅच मधे अंपायर निर्णय अंतिम राहील 
16. पाण्याची व्यवस्था प्रत्येक टीम ने स्वतःच करावी.
17. लीग मधे टाॅप 4 संघ सेमी फायनल खेळतील 
18. Group A1 ची मॅच  Group A2 सोबत व Group A3 ची मॅच Group A4 सोबत राहील (Top 2 संघात क्वार्टर फायनल व 3rd व 4th मधे Eliminator होईल)
19. सगळ्या संघाना रविवारी मॅच खेळणे अनिवार्य आहे 1-2 खेळाडू उपलब्ध नाहीत म्हणून मॅच कॅन्सल केली जाणार नाही.
20. संपूर्ण Entry Fee जमा झाल्यावर Entry Fix केली जाईल
21. 18 प्लेयर लिस्ट च्या बाहेरील खेळाडू मॅच मधे आढळून आल्यास समोरील टीम ला मॅच विनर दिले जाईल (Fielding Allowed Only)
22. दोन मॅचेस शनिवारी खेळणे अनिवार्य असेल....
23. मार्च महिन्यात दोन Extra सुट्ट्या आहेत त्या दिवशी देखील मॅच Schedule केली जाईल (होळी & गुडी पाडवा)
24. गवळी ग्राउंड वर लेग साईड च्या डिपी बाॅक्स मधे बाॅल गेल्यावर तो चौकार असेल (आधीचा नियम 2 धावा घोषित होत्या)
25. ग्राउंड च्या विकेट कीपर मागे लागलेले खेळण्याच्या पाठीमागे Fielder उभा असेल तर धावा पळून घेणे(Fielder खेळण्याच्या पाठीमागेच Boundary जवळ असायला पाहिजे).
Fielder नसल्यास तो चौकार असेल
26. डिपी च्या जाळीला बाहेर बॉल लागुन बॉल बाहेर असेल तर धावा पळुन च घ्यावेत
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938