- प्रथम पारितोषिक:-३१०००/- मा. श्री. जगदीशशेठ पाचर्णे (मा. उपसरपंच तर्डोबाचीवाडी)
- द्वितीय पारितोषिक:-२५०००/- मा. श्री. आबासाहेब सरोदे (पंचायत समिती सदस्य शिरुर ग्रामीण)
- तृतीय पारितोषिक:-२१०००/- श्रीमती. शारदा बबनराव कटके(मा. ग्रामपंचायत सदस्या गोलेगाव)
- चतुर्थ पारितोषिक:-१५०००/-मा. श्री. फक्कडराव काळे (चेअरमन साईदीप इंडस्ट्रीज)
प्रवेश फी 7000/-- ट्रॉफी सौजन्य:-प्रा. श्री. संजयजी लाकुडझोडे सर (नीती इन्फ्रास्ट्रक्चर)
- उत्कृष्ट फलंदाज सौजन्य:-मा. श्री. शेखरदादा खोले (संचालक, वि.का.स. से. सोसायटी)
- उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य:-मा.श्री.गणेशराव सटाले (अध्यक्ष, भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान)
- उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य:-मा.श्री. अजितजी उबाळे (युवा उद्योजक)
- बॉल सौजन्य:-मा.श्री.स्वप्निलशेठ पाचर्णे(युवा उउद्योजक
- मैदान सौजन्य:-मा. श्री. चंद्रकांतभाऊ शोभाचंद बाफना(अध्यक्ष विध्याधाम शिक्षण संस्था)
- प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य:-मा. श्री. गणेश सुनिल देवकाते (प्रगतशील शेतकरी)
- प्रथम षटकार हॅट्रिक, प्रथम चौकार हॅट्रिक ,प्रथम विकेट हॅट्रिक:-सौजन्य (प्रत्येकी ११११/-) मा. श्री. मंगेशशेठ कवाष्टे (कॉन्ट्रॅक्टर)
नियम व अटी
१) सर्व सामने सहा षटकांचे होतील.
२) प्रथम येणा-या १५ संघांनाच प्रवेश दिला जाईल.
३) ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली जाईल,रोज चार संघ या स्पर्धेत खेळतील.
४) एक गाव एक संघ राहील या पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाईल. ५)सर्व खेळाडूंची ओळखपत्र (आधारकार्ड, मतदान ओळखपत्र,
आणणे बंधनकारक आहे.
६) ही स्पर्धा युट्युब लाईव्ह वर प्रक्षेपित केली जाईल.
७) प्रत्येक संघाला प्रत्येकी १३ टी-शर्ट दिले जातील.
८) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
९) गैरवर्तन करणा-या संघास बाद ठरवण्यात येईल.
१०) नियोजनामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजन कमिटीला असेल.
११) फेकी गोलंदाजी चालणार नाही.
विशेष सूचना: गावाव्यतिरिक्त बाहेरील खेळाडू संघात खेळताना आढळल्यास सदरचा संघ कुठलीही सूचना न देता व कोणतेही म्हणणं न ऐकता बाद ठरविण्यात येईल
संपर्कः
श्री. सुर्यभान पोटावळे : ८६६८८९७९२६
श्री. जगदीश पाचर्णे : ९०२८६८१४६४
श्री. कल्याण पाचर्णेः ९६७३२२२२५५
श्री. धीरज पाचर्णे : ८४२१४२८६१२
श्री. शेखर खोले : ९९६०८३४३४१
श्री. गणेशराव सटाले: ९७६४९९६९९९
श्री. संतोषशेठ चौधरी: ९७६३९२७८६६
आयोजकः श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब, तर्डोबाचीवाडी