Organiser's Detail
Tournament's Detail
DATES
21-Jan-23 to 22-Jan-23
LOCATIONS
Pune - Game On Football Turf
Other Details
सामना चे नियम-
१) प्रत्येक संघात 8 खेळाडू असतील.
२) प्रवेश फी १००० रु असेल
३) टीमचे नाव नोंदनी व प्रवेश फी १८ जानेवारी तारीखेच्या आत जमा करावी १८ जानेवारी अंतिम असेल.( नियोजनासाठी टीमच्या संख्या ठरावणे गरजेचे आहे. )
४) प्रवेश फी अमोल उभे ८२७५७५६८१८ ( online payment ) लवकरात लवकर जमा करावे
५) ओव्हर थ्रो चे रन्स असतील.
६) पंचाचा निर्णय हा अंतिम असेल.
७) प्रत्येक संघातून माजी विद्यार्थीच खेळवले जावेत. बाहेरील खेळाडू घेतल्यास तो संघ बाद ठरवण्यात येईल.
८) वाईट बॉल आणि नो बॉल ला रन असतील
९) प्रत्येक सामना हा ४ षटकांचा असेल.
१०) टूर्ला बॉलिंग स्टाईल असेल
११) ज्या मुलांना खेळायचे असेल पण टीम नसेल त्यांनी हृतिक बलकवडे ९६७३५७२८५७ ह्याला संपर्क करावा. त्यांना टीम मध्ये खेळवले जाईल.