test
player picture
MANGELA SAMAJ T-20 LEATHER CRICKET TOURNAMENT - 2023
Chinchani136006 Views
05-01-2023 to 10-03-2023
  • 39Total Matches
  • 40Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

MANGELA SAMAJ T-20 LEATHER CRICKET TOURNAMENT - 2023

DATES

05-Jan-23 to 10-Mar-23

LOCATIONS

Chinchani - श्री गावदेवी मैदान (चिंचणी)

BALL TYPE

LEATHER

Other Details

       ‌‌              ##   नियम व अटी    ##
  1. प्रत्येक सामन्यामध्ये ड्रेस कोड अनिवार्य राहील.
  2. प्रत्येक सामना २० षटकांचे राहील, तसेच प्रत्येक खेळाडूला ०४ षटके हाताळण्यात‌‌‌ येतील.
  3. सामना बरोबरीस सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल .
  4. सामण्यांची प्रवेश फी. ६००० रु. राहील.
  5. पंचाचा निर्णय अंतिम राहील, तसेच पंचाशी कोणीही वाद घालू नये.
  6. काही नियम व अटी कमिटीकडे राखीव ठेवले जाईल. वाद-विवाद झाल्यास संघ बाद केले जाईल.
  7. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मैच दिले जाईल.
  8. कोरोना महामारी असल्यास प्रत्येकांनी आपआपली काळजी आपण स्व:ताच घ्यावी.
  9. कोणताही खेळांडू व सामना बघण्यासाठी आलेले प्रेषक मैदानांच्या परिसरात मद्य पेयाचे सेवन करु नये.
  10. अटी क्र.9 असे काही आढळल्यास पोलीसांनी काही कारवाई केल्यास कमिटी जवाबदार राहणार नाही. त्याची दक्षता प्रत्येक गावातील संघाने घ्यायची आहे.

Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938