नियम व अटी
१ प्रत्येक सामना ६ षटकांचा राहील.
२ प्रत्येक संघात ११ खेळाडू राहतील.
३. टीममधील कोणतेही २ बॉलर जास्तीत जास्त २ षटक टाकू शकेल.
४. एका खेळाडूला फक्त एकाच संघाकडून खेळता येईल.
५. संघातील प्रत्येक खेळाडूला ट्रॅक पॅन्ट आणि शूज असने बंधनकारक राहील.
६. सामन्यासाठी दिलेल्या वेळेत हजार राहणे बंधनकारक राहील.
७. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
८. स्पर्धेदरम्यान संघातील कोणीही पंचांशी वाद घातल्यास, संघ बाद करण्यात येईल.
९. स्पर्धेमध्ये कोणतेही बदल करावयाचे अधिकार आयोजकांना राहतील.
१०. क्रिकेटचे सामने फक्त रविवारी खेळवली जातील.
११. एका पारीनंतर (इंनिंग्स) फक्त ५-१० मी. चा वेळ दिला जाईल.
बक्षीसे :-
Winner Trophy
Medal for winner team individually
Cap for winners
Best Bowler trophy
Best Batsman Trophy