प्रथम क्रमांक चे बक्षीस रु.5000 मा.प्रा.डॉ. श्री. सुभाष शेळके सर. व आकर्षक चषक कै. सोनाबाई धोंडिबा सुतार यांचे स्मरणार्थ
श्री. धोंडिबा गोपाळ सुतार यांचे कडून
द्वितीय क्रमांक 3000 श्री. आय बी शिवणे सर यांचे कडून व आकर्षक चषक गणपती तुकाराम नाईक स्मरणार्थ अभिजित गणपती नाईक यांचे कडून
व
तृतीय क्रमांक 2000 श्री. आप्पासो गोपाळ पुंडपळ यांचे कडून व चषक गणपती तुकाराम नाईक स्मरणार्थ अभिजित गणपती नाईक यांचे कडून
स्पर्धेसाठी इतर बक्षिसे पुढीलप्रमाणे निश्चित करणात आली.
1. उत्कृष्ठ फलंदाज आकर्षक चषक
2. उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक
वरील दोन्ही श्री.विनायक पुंडपळ सर यांचे कडून
3.मालिकावीर - आकर्षक चषक सागर सुतार यांचे संदर्भांने
4. प्रत्येक सामन्याचा सामनावीर- आकर्षक चषक एकूण 18 चषक
व इतरही अनेक बक्षिसे