Organiser's Detail
Tournament's Detail
DATES
18-May-22 to 21-May-22
LOCATIONS
Nashik - Hutatma Anant Kanhere Maidan,Golf Club
Nashik - Golf Club G2
Nashik - Golf Club G1
Nashik - Golf Club
Other Details
श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली, विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संयुक्त रीत्या १९ ते २१ मे महिला नाशिक प्रिमियर क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करीत आहेत.या “ नाशिक प्रिमियर लीग २०२२ “ स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटिल यांचे शुभहस्ते १९ मे रोजी सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे होणार आहे.
सदर “ महिला क्रिकेट लीग २०२२ “ या टी-२० स्पर्धेत सहभागी एकूण सहा संघांमध्ये ९ सामने होणार आहे.