12:31
all LTE I
सदगुरू सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमीत्त नेर किक्रेट प्रिमीयर लिग स्पर्धा २०२२
टेनिस क्रिकेट स्पर्धा २०२२
खेळाडूचे नांव
पत्ता
बॅट्समन
बॉलर
-ऑलराउंडर
खेळाडूची पात्रता खेळाडूंचा संपर्क
१) (N.P.L.) मध्ये खेळनारा खेळाडू नियोजित गावातील आसावा. (२) चिठठी पदधतीने लिलाव होईल
३) खेळाडूच्या जिवीत्वाची जबाबदारी स्वःवर राहील,
(४) ज्या टिम कडून खेळाडू खेळत आहे. त्या संघ मालकांच्या व कर्णधाराच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील.
५) जर खेळाडूंना अटी व नियम पालन न केल्यास त्याला पुढील सामन्यासाठी वगळण्यात येईल.
६ पंचाचा व कमिटीचा निर्णय अंतिम राहील. ७) नेर मधील १ खेळाडु प्रत्येक टीम च्या ११ खेळाडु मध्ये कंम्पलसरी खेळावा लागेल
८) प्रत्येक खेळाडुला नाव नोंदणी साठी १५० रू प्रवेश फी कमीटी कडे दयावे लागेल
९) थ्रो बॉलवर बंदी राहील. व थ्रो बॉलर ही कमीटी ठरवेल.
(१०) कमीटीणे जो खेडाळू निवडून दिलेला आहे. त्याच्या मधुन खेळाडू निवडला जाऊ शकतो
जर तो खेडाळू नियोजीत गावाच्या बाहेर चा असेल त्याचे खोटे प्रमाण पत्र दाखल केले असल्यास कमेटी जबाबदार राहणार नाही. (व तो खेडाळू बाद करण्यात येईल.)
११) लिलाव झाल्यावर स्पॉन्सर की वापस मिळणार नाही.
१२) लिलाव साठी फक्त संघ मालक आणि कर्णधार उपस्थित राहतील.
१३) चॉईस ३ खेळाडू असतील, एक सर्कल मचला कर्णचार व २ महाराष्ट्रातील कुठले हि आसेल
(१४) स्पॉन्सर फीस जमा केल्या शिवाय लिलाव होणार नाही.
१५) लिलाव दिनांक २७/०२/२०२२ बार रविवार बेळ: २ वा.
१६) फॉर्म भरताना खेडाळू ची आधार झेरॉक्स जोडणे अनीवार्य आहे. १७) फॉर्म स्वीकारण्याची अंतीम दिनांक २५/०२/२०२२
१८) बॉल हरवला फुटला, किंवा संघाला शंका अल्यास तर नविन बॉल घेण्यात येईल,
१९) कमेटी कडून फक्त स्टंप आणि ग्लोज दिले जाईल.
(२०) ओळखपत्राची झेरॉक्स प्रत फॉर्म सोबत जोडणे अनिवार्य राहिल.
(२१) क्रिकेट पुर्ण किट शिवाय खेळाडूला खेळता येणार नाही.
२२) कोरोना मुळे लॉकडाऊन लागल्यास उरवरीत सामन्याचा निर्णय कमेटी घेईल. व पैसे कोनालाही परत मिळणार नाही.
*पंच कमेटी श्री वटेश्वर महाराज मित्र मंडळ, नेर
सुचना प्रत्येक फॉर्म वर खेळाडूचे फोटो असणे गरजेचे आहे. फोटो नसल्यास फॉर्म वगळण्यात
येईल कमेटीचा निर्णय अंतिम राहिल. फॉर्म जमा करण्या करीता संपर्क
रितेश पवार सेवा मेडीकल नेर 9765877238, सुनिल चव्हाण 9577576777 लाईक खान 8888661318 संदीप राठोड 9309710086
Kesu kurewad 7776008334