श्री वटेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने नेर प्रिमीयर लीग (N.P.L.) आयोजीत करण्यात येत आहे.
टेनिस क्रिकेट स्पर्धा २०२२
खेळाचे नांव.. क्रिकेट टेनिस
पता..at post.ner
- बॅट्समन
बॉलर- -ऑलराउंडर
खेळाडूची पात्रता
संपर्क..7776008334/7721010873/8999336099
१) (N.P.L.) मध्ये खेळनारा खेळाडू नियोजित गावातील आसावा.
२) बोली पध्दतीने लिलाव होईल.
३) खेळाडूच्या जिवीत्वाची जबाबदारी स्वःवर राहील.
(४) ज्या टिम कडून खेळाडू खेळत आहे. त्या संघ मालकांच्या व कर्णधाराच्या आदेशाचे
पालन करणे बंधनकारक राहील.
५) जर खेळाडूंना अटी व नियम पालन न केल्यास त्याला पुढील सामन्यासाठी वगळण्यात येईल.
६) पंचाचा व कमिटीचा निर्णय अंतिम राहील.
(७) काही निर्णय कमीटीने राखून ठेवले आहे.
८) प्रत्येक खेडाळूना नांव नोदणीसाठी १५० रु. प्रवेश फी संघमालकाकडे जमा करावी लागेल.
९) थ्रो बॉलवर बंदी राहील. व थो पॉलर ही कमीटी ठरवेल. (१०) कमीटीणे जो खेडाळू निवडून दिलेला आहे. त्याच्या मधुन खेळाडू निवडला जाऊ शकतो
जर तो खेडाळू नियोजीत गाया च्या बाहेर चा असेल त्याचे खोटे प्रमाण पत्र दाखल केले असल्यास
कमेटी जबाबदार राहणार नाही. (व तो खेडाळू बाद करण्यात येईल.)
११) लिलाव झाल्यावर स्पॉन्सर की वापस मिळणार नाही.
(१२) लिलाव साठी फक्त संघ मालक आणि कर्णधार उपस्थित राहतील. (१३) चॉईस फक्त तीन खेडाळू असतील आणि एक सर्कल मधला
कर्णधार म्हणुन राहिल
(१४) स्पॉन्सर फीस जमा केल्या शिवाय लिलाव होणार नाही.
१५) लिलाव दिनांक २८/०१/२०२२ वार शुक्रवार बेळ: ५ वा.
१६) फॉर्म भरताना खेडाळू थी आधार झेरॉक्स जोडणे अनीवार्य आहे. १७) फॉर्म स्वीकारण्याची अंतीम दिनांक: २७/०१/२०२२ दुपारी २ वाजे पर्यंत आहे.
१८) बॉल हरवला फुटला, किंवा संघाला शंका अल्यास तर नविन बॉल घेण्यात यईल. १९) कमेटी कडून फक्त स्टंप आणि ग्लोज दिले जाईल.
२०) ओळखपत्राची झेरॉक्स प्रत फॉर्म सोबत जोडणे अनिवार्य राहिल. २१) क्रिकेट पुर्ण फिट शिवाय खेळाडूला खेळता येणार नाही.
२२) कोरोना मुळे लॉकडाऊन लागल्यास उरवरीत सामन्याचा निर्णय कमेटी घेईल व पैसे कोनालाही परत मिळणार नाही. * पंच कमेटी भागवत अंकल उफाड मित्र मंडळ, नेर
सुचना प्रत्येक फॉर्म वर खेळाडूचे फोटो असणे गरजेचे आहे. फोटो नसल्यास फॉर्म वगळण्यात येईल, कमेटीचा निर्णय अंतिम राहिल.
फॉर्म जमा करण्या करीता संपर्क :.. शंकर कुरेवाड (केसू)
8999336099/777600334
रितेश पचार सेवा मेडीकल नेर 9765877238, संतोष मुपडे 9158016708 गजु माने 9689379265 समिर पठाण 8007333132,
9156969637