NAME
SHREEYASH ACADEMY CRICKET LEAGUE SEASON 1
DATES
04-Feb-22 to 17-Feb-22
LOCATIONS
Sangola - श्रीयस करिअर अकॅडमी मैदान घेरडी
Sangola - श्रीयश करिअर अकॅडमी क्रिकेट मैदान
BALL TYPE
TENNIS
प्रथम बक्षीस - 31000/- ट्रॉफी
द्वितीय बक्षीस - 21000/- ट्रॉफी
तृतीय बक्षीस - 11000/-
चतुर्थ बक्षीस - 6000/-
*वैयक्तिक बक्षिसे*
मालिकावीर - 1501/- ट्रॉफी
अंतिम सामना सामनावीर - 501/- ट्रॉफी
उत्कृष्ट गोलंदाज - 501/- ट्रॉफी
उत्कृष्ट फलंदाज - 501/- ट्रॉफी
कॉटर फायनल मधील सामनावीर खेळाडू साठी ट्रॉफी.
टीप :- नारायण पुजारी, शंकर जाधव, प्रवीण अवताडे, ऋतुराज माने, अजय डोलतडे महावीर आवताडे. हे सहा खेळाडू श्रीयश अकॅडमी क्रिकेट लीगमध्ये कोणतेही संघाकडून खेळू शकतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Want to get in touch with the SHREEYASH ACADEMY CRICKET LEAGUE SEASON 1? Download the CricHeroes App!