रविवार 9 जानेवारी 2022 रोजी *किंग कोब्रा नाशिक क्रिकेटर्स* ग्रुप यांनी क्रिकेट प्रेमी *स्व.भूषण बधान फार्मा चषक 2022* यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संदीप फौंडेशन कॉलेज येथे केले आहे
तरी आपन आपल्या टिम्स सहित सहभाग नोंदवावा.
आपलाच
*टीम किंग कोब्रास नाशिक फार्मा*