नियम व अटी :-
१) वेळ - सकाळी ६:५० मिनिटांचा ग्राउंड टाइम असेल,
जो कोणी लेट येईल त्याला ५० रुपये आणि जो गैरहजर राहील त्याला १०० रुपये फाईन असेल.
२) अंपायर्स चा निर्णय अंतिम राहील. खेळाडूला त्यांच्याशी वाद करता येणार नाही.
३) ग्राउंड वर वाद केल्यास त्या खेळाडूला ३० रुपये फाईन आणि एक मॅच वर बंदी असेल.
४) १० ओव्हर्स च्या ६ मॅचेस ची ही पूर्ण सिरीज असेल.
ज्यामध्ये प्रत्येक दिवशी २ असे १२ सिनियर प्लेयर्स संघाचे कर्णधार ( Captain ) असतील.
५) पहिल्या दिवसापासून ते सहाव्या दिवसाचे कर्णधार ( Captain ) खालील प्रमाणे असतील....
सोमवार :- अतुल विरुद्ध किरण
मंगळवार :- राजेश विरुद्ध मंगेश सावंत
बुधवार :- विक्रम विरुद्ध जितू
गुरुवार :- मंगेश मुके विरुद्ध संदेश
शुक्रवार :- संदीप विरुद्ध निखिल
शनिवार :- आबा विरुद्ध कृष्णा
६) मॅच मध्ये बॉलिंग, बॅटींग आणि विकेट किपींग चा निर्णय हा केवळ कॅप्टन चा असेल.
७) जो कोणी कॅप्टन कडे स्वतःहून बॉलिंग, बॅटिंग मागेल त्याला २०० रुपये दंड आकारला जाईल.
८) जर सिरीज ड्रॉ झाल्यास शेवटच्या दिवशी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.
९) खेळाडूने १ कॅच सोडल्यास त्याला ५ रुपये देणे बांधणकारक असेल.
१०) जी काही प्लेयर ची फाईन असेल त्याने ती त्याच दिवशी जमा करावी किंवा दुसऱ्या दिवशी ग्राउंड वर जमा केली तरी चालेल पण त्याच्या नंतर उशीर झाल्यास फाईन डबल होईल.
११) या सिरीज मध्ये प्रत्येक मॅच ची फी १० रुपये असेल.
१० रुपये प्रमाणे ६ दिवसांचे ६० रुपये प्रत्येकाने अजय भोसले कडे जमा करावे.
Gpay / phone pay - 9867279175
१२) येणाऱ्या मॅच फी मधून प्रत्येक दिवशी २ मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरवण्यात येतील.
सिनियर प्लेयर - ११० रुपये
जयुनियर प्लेयर - ११० रुपये
प्रत्येक दिवशी देण्यात येतील.
१३) पूर्ण सिरीज मध्ये टॉप ३ Heroes येतील त्यांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषक देण्यात येईल.
१४) जर एखाद्या खेळाडूचे प्रदर्शन चांगले नसेल किंवा तो ग्राउंड वर हगत असेल तर त्याला रिटायर्ड हर्ट करण्याचा निर्णय कॅप्टन चा हातात असेल.
( रिटायर्ड हर्ट झाल्यास समोरचा टीम ला एक बॉल + भेटणार नाही )
१५) १० ओव्हर्स मध्ये ३ ओव्हर्स चा पॉवर प्ले असेल, आणि त्यांनतर ६ प्लेयर्स बाहेर आणि ६ आतमध्ये असतील.
१६) चेज करणाऱ्या टीम ला compulsory चेज असेल.
१७) पहिल्या दिवशी ६:३० ला ग्राउंड वर असणे बंधनकारक असेल, नाहीतर फाईन आकारण्यात येईल.
१८) तुम्ही वैयक्तिक प्राईजेस लावू शकता.
१९) १० ओव्हर्स मध्ये एक बॉलर २ ओव्हर्स पेक्षा जास्त ओव्हर्स करू शकणार नाही.
२०) ज्या टीम ची बॅटिंग असेल त्या टीम चे सर्व प्लेयर्स बाउंड्री लाईन वर उभे असतील.
२१) कॅप्टन ने सर्व प्लेयर्स चा विचार करून बॅटिंग आणि बॉलिंग लाईन अप चा विचार करावा. जेणेकरून कोणीही उपाशी राहणार नाही. आणि सगळ्यांना समान संधी भेटेल.
२२) फेअर प्ले अवॉर्ड - १०१ रुपये ( on the basis of Understanding, sportsmanship, Management, ownership )
२३) मॅच अंपायर्स - जितू / आकाश / संदीप / कुणाल / हर्ष / अजय