test
player picture
ATAL KARANDAK 2021 - 2022 PUNAWALE - TATHAWADE
Pune, Pimpri13420 Views
30-12-2021 to 02-01-2022
  • 42Total Matches
  • 20Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

ATAL KARANDAK 2021 - 2022 PUNAWALE - TATHAWADE

DATES

30-Dec-21 to 02-Jan-22

LOCATIONS

Pune - Spark Sports Ground

Pimpri - Spark Cricket Ground

Pune - Jambe Sparke Cricket Club

BALL TYPE

TENNIS

Other Details

*पुनवळे ताथवडे प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा २०२१, 
तारीख 31,1,2 2021-22नियमावली*

*प्रत्येक संघामध्ये ११ खेळाडू असतील व 4 राखीव असे १5 एकूण खेळाडू राहतील.*
*पंच त्रयस्थ असतील आणि पंचाचा निर्णय अंतिम राहिल.*
*प्रत्येक सामन्यात एक षटक हे पावर प्लेचे असेल यामध्ये थर्ड टी यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त २ खेळाडु असतील.*
*प्रत्येक सामना खेळताना संघाचा टि शर्ट खेळाडूनी घालणे अनिवार्य आहे*
*सामना चालु करण्यापुर्वी प्रत्येक संघाच्या संघ मालकाने आपल्या ११ खेळाडू खेळाडूची नावे राहतील.
*सामना चालु असताना फलदांजी करणारा किंवा गोलंदाजी करणारा कोणत्याही खेळाडूने पंचाशी वाद घालु नये असे केल्यास वाद घालणाऱ्या संघास 5 रनाची पेंनल्टी बसेल हा निर्णय सर्वस्वी पंचाचा राहिल.*
*ओव्हर थ्रोचे and सर्व रन राहतील.*
*नो बॉल झाल्यावर त्याच्या पुढील बॉलवर फ्रि हिट राहिल.
*जर सामना बरोबरीत झाला तर एक सुपर ओव्हर राहिल.
                                                                                      *वेळेनुसार व परिस्थिती पाहुन नियोजनात बदल करण्याचा सर्वस्वी निर्णय आयोजकांचा राहील*
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938