सर्व प्लेअर नी सकाळी लवकर यावे.
वेळेवर चालु करायच्या आहेत.
सर्वाना खुप उशीर होत आहे.
आपल्या आपल्या कामावर जाण्यास.
त्यामुळे वेळेला म्हत्व दिले जाईल.
याची सर्वानी नोंद घ्यावी.
कँप्टन ना उशीर झाला तर टीम मधील दुसरा प्लेअर टाँस करुन मँच सुरु करेल .
3 नी कँप्टन नी आपल्या आपल्या टीम मधील प्लेअर टाँस साठी ठरवुन दिले आहेत.
कोणीही उशीर करु नये.