१) सदर क्रिकेट स्पर्धा ही कळवण तालुक्यातील खेळाडुंसाठीच राहील.
२) यात स्पर्धेत एकूण दहा संघ आहे. प्रत्येक संघात लिलाव पद्धतीने खेळाडू निवडले जातील.
३) स्पर्धेचे आयोजन हे आयोजकांच्या निर्णयांवर अवलंबून राहील Covid-19 च्या परिस्थिती नुसार.
४) स्पर्धेचे खास आकर्षक मॅजिक ओव्हर राहील.
५) सर्व आंतरराष्ट्रीय नियम लागू राहतील.