*टोटल स्पोर्ट्स दौंड आयोजित*
*Sunday Funday Tournament*
*दि.14/8/2021 ते 15/8/2021.रोजी*
*Entry fees 2000/-*
*1st price 11000/- व ट्रॉफी*
*2nd price 7000/- व ट्रॉफी*
वैयक्तीक पारितोषिक
*1)सर्वोत्तम फलंदाज*
*2)सर्वोत्कृष्ट गोलंदाज*
*3) उभरता सितारा फलंदाज*
*4) मैन ऑफ द सिरीज*
*5) उभरता सितारा गोलंदाज*
*6)बेस्ट कॅप्टन*
*7) बेस्ट किपर*
*8) क्लासिक फलंदाज*
नियम
१) सामने टाईमवरती म्हणजेच सकाळी 8 वाजता शुरू होतील .सामने 6 ओवचे किंवा वेळेनुसार कमी किंवा जास्त ठेवण्याचा संपूर्ण अधिकार आयोजकाचा असेल.
२)फेकीबॉलिंग संपूर्ण पणे बंद असेल. (3रण पेनलटी व बॉलर बंद असेल)
(4) टाय मैचचा नियम नसणार आहे मैच कम्पलसरी चेसिग असेल
5 ) नवीन बॉल हरवल्यास जुनादेण्यात देण्यात येईल अगदी पहिल्या ओवरला देखील.
६)सामन्यामध्ये काही दुखापत झाल्यास आयोजक जवाबदार राहणार नाही.
७) सामने लीग पद्धतीने खेळविण्यात येतील. एका ग्रुपमधून दोन टीम सेमीसाठी पात्र होतील.
८) सेमी फाइनल क्रॉस खेळविण्यात येतील.
१०)कोणताही व्यत्यय किंवा पाऊस आल्यास ओवर कमी करण्याचा अधिकार आयोजकांचा असेल
11)14 प्लेयर ची लिस्ट आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देणे बंधनकारक असेल
12) हाप पँट चालणार नाही 3 रनाची पेनल्टी
*13) सामने वेळेनुसार कमी किंवा जास्त ठेवण्यात येईल यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही.*
14) तालुका वाईज पद्धतीने टूर्नामेंट असेल
१5)खेळाडूला सॅनिटायझर व मास्क बंधनकारक राहील