NAME
Maitri Karandak 2021
DATES
26-Mar-21 to 28-Mar-21
LOCATIONS
Pune - Crossbar Multisports Arena
BALL TYPE
TENNIS
Half Pitch Box Cricket Tournament 2021.
रमणबाग मित्र परिवार प्रस्तुत बाॅक्स क्रिकेट स्पर्धा
दिनांक २७ व २८ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व क्रिकेटप्रेमींनी सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी.
•स्थळ•
क्रॉसबार मल्टीस्पोर्ट्स एरीना
वडगाव बु. फनटाइम थिएटर च्या मागे..
प्रवेश फी - २०००/-
प्रथम क्रमांक - रोख १५,००० रु.
द्वितीय क्रमांक - रोख ११,००० रु.
तृतीय क्रमांक - रोख ७,००० रु.
उत्कृष्ठ फलंदाज - चषक
उत्कृष्ठ गोलंदाज - चषक
समनावीर खेळाडू - चषक
•संपर्क•
सूरज झोरे-पाटील - 8888477779
मयूर इंगवले - 79720 88760
अथर्व हिरवे ( गुरु हिरवे ) - 91724 26425