1. Match will be played with Hard tennis ball
2. Each winning team will get 2points per match
3. Net run rate will be considered in case of Tie between teams.
4. If any team founds outside players or misbehave will be disqualified
5. No consumption of alcoholic , tabacoo will be allowed in ground permisses
6. Umpire decision will be Final decision
*1) प्रत्येक सामने 6 षटकाचे असतील !*
*2) प्रत्येक संघात 11 खेळाडु असतील !*
*3) प्रत्येक सामने कडक टेनिस बॉल वर होतील !*
*4) सामन्यासाठी मैदान हा चौकोनी नेट मध्ये असेल !*
*5) प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्यासाठी संधी मिळेल व नंतर सेमी फायनल व फायनल मॅचेस होतील !*
*6) संघात ओप्पो कंपनीचे प्रमोटर , SE , TSM ,ASM , Trainer, दुकानदार मालक व डिस्ट्रीबुटर्स व त्यांची टीम खेळू शकतील ! हया व्यतिरिक्त कोणी देखील खेळू शकणार नाही !*
*7) पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील !*
*8) सामने सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत राहतील !*
*9) प्रत्येक संघ सकाळी 9:30 पर्यंत वेळेवर उपस्थिती राहायचे आहे !*
*10) प्रत्येक संघाचे प्रवेश फी 6000/- सहा हजार रुपये असेल !*
*11) प्रत्येक संघाचे स्कोर पहायचे असेल मोबाईल अँप वर व्यवस्था केली आहे !*
*12) प्रत्येकास दुपारची veg बिर्याणी व Nonveg बिर्याणीची व्यवस्था केली आहे !*
*13) प्रत्येक टीम नाव नोंदणी साठी अनुप काटे यांना संपर्क साधावे !*