:- स्पर्धेचे नियम :-
जय श्री कृष्णा
• गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र (रजि) ६०३/२०१६.
• सामने सकाळी 7:00 ला सुरु होतील.
• सर्व सामने टेनिस बॉल ने खेळविण्यात येतील,
• सर्व खेळाडूनी ID PROF म्हणून आधार कार्ड किंवा पॅनकार्ड घेऊन यावे.
• सामने प्रीमिअर लीग व नॉक आऊट प्रमाणे खेळविण्यात येतील.
• प्रीमिअर लीग सामने ४ ओव्हर चे असतील व सेमी फायनल सामना व फायनल सामना ६ ओव्हर चा असेल,
• प्रत्येक संघाला लीग मध्ये ३ सामने खेळायला मिळतील.
• खेळाडू चे विभाजन 11 2 असे असेल.
• पहिल्या सामान्यतः न खेळलेल्या 2 राखीव खेळाडूंना दुसऱ्या सामान्य खेळवणे बंधन कारक आहे.
• १६संघाचे A, B, C, D असे ग्रुप बनवले जातील. त्यामध्ये लॉट्सची पूर्ण माहिती असेल.
• लीग सामने झाल्यावर पुढील लॉट्स हे त्याचं वेळी मैदानावर मिळेल,
• कोणत्याही खेळाडू ने गैरवर्तक केल्यास त्याला या स्पर्धेतुन बाद केले जाईल. व संघा कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही क्रीडा प्रकार त्याला खेळण्यास बंदी असेल.
• पंचांचे निर्णय अंतिम निर्णय असेल. त्यात कोणीही वाद घालू नये.
• वितेजा जिंकलेली रक्कम संघ मालकाला ६०% आणि खेळाडूंना ४०% देण्यात येईल, चषक वर मालकी हक्क हा संघ मालकाचा असेल.
• सर्व खेळाडूंना संघाकडून टी शर्ट व दुपारचे जेवण देण्यात येईल.
• वेळे अभावी सामन्यातील षटक कमी करण्यात येतील.
• सामन्यात बदल करण्याचा पूर्ण अधिकार संस्थेकडे असेल,
• प्रीमिअर लीग मध्ये गवळी समाज्यातील खेळाडूला खेळता येईल, बाहेरिल समाजातील खेळाडू आहे असे निदर्शनास आले तर संघाकडून योग्य कारवाई करण्यात येईल,
• सामने खेळताना संघाचे टी शर्ट व ब्लॅक ट्रॅक पॅन्ट शूज आणि स्पेटी गार्ड घालून खेळणे बंधनकारक असेल,
• खेळाडु कडून मैदात शिस्तभंग किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याला चालू सामन्यातून बाहेर काढण्यात येईल, आणि नोंदणी फीस परत मिळणार नाही,
• मैदानात अपघात किंवा इजा झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही
• सदर सामने सामाजिक उपक्रमासाठी खेळवले जात आहेत तर या स्पर्धेत सामाजिक भान ठेवून सर्वांनी या लीग चा आनंद घ्यावा व कमेटीला सहकार्य करावे.
• गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र आयोजित gsss प्रीमिअर लीग ला मैदावर सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित येईल,
धन्यवाद
गवळी समाज सेवा संघ( रजि)
महाराष्ट्र