NAME
MarathaNagar Chashak Rammurti
DATES
07-Feb-21 to 17-Feb-21
LOCATIONS
Jalna - Maratha Warriers
Jalna - Maratha Ground
BALL TYPE
TENNIS
सर्व खेळाडूांना सुचित करण्यात अत्यंत आनंद होत आहे कि दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या राममुर्ती येथे जालना जिल्हा मर्यादित एक गाव एक संघ - नो आयकॅान क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व खेळाडू वर्गाने याची दक्षता घ्यावी. आजपासूनऐंट्री स्वीकारली जात आहे. फक्त २० संघांना प्रवेश दिला जाईल. तरी आपण आपली ऐंट्री सर्वप्रथम करून टुर्नामेंट खेळण्याचा आनंदघ्यावा.
स्पर्धा शुभारंभ-०७/०२/२०२१
प्रथम पारितोषिक-₹२११११/-
द्वितीय पारितोषिक-₹१११११/-
प्रवेश फि-₹२५००/-