*७ बाॅम्बर्स प्रस्तुत बाॅक्स क्रिकेट स्पर्धा*
दिनांक *२३ व २४ जानेवारी* रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व क्रिकेटप्रेमींनी सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी.
*•पारितोषिक•*
प्रथम क्रमांक - १४,७७७/- व चषक
द्वितीय क्रमांक - ७,७७७/- व चषक
तृतीय व चतुर्थ क्रमांक - चषक
*•टिप•*
१. पहिल्या ३२ संघांना प्राधान्य दिले जाईल.
२. स्पर्धेमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख *दि. २० जानेवारी* ही असेल.
३. एका संघामध्ये सात खेळाडूंचा समावेश असेल.
४. सामने लीग पद्धतीने खेळवले जातील.
५. सामन्यापूर्वी ३० मि. आगोदर उपस्थित रहावे.
६. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
७. सर्व नियम व सामन्यासंबंधीचे हक्क हे आयोजकांकडे राखीव असतील.
*•स्थळ•*
*गेम ऑन*
स्पोर्ट्स क्लब, दुधाणे लाॅन्स जवळ, नवीन डी.पी. रोड, कर्वेनगर, पुणे.
*•संपर्क•*
करण पालकर - ९६२३६००५६९
रोहन जोशी - ८७९६४५३७७७