हे सर्व सामने Foam ball ने खेळवण्यात येतील.५ चेंडूची एक षटक याप्रमाणे ५ षटकांचे सामने हे ५ गोलंदाज वापरण्यात येतील.
पहिल्या ३ षटकांपैकी एक षटक फलंदाज Power Play घेऊ शकतील.अशा Power Play मधील षटक
(अ) फलंदाज फायदा -त्या षटकातील धावा दुप्पट केल्या जातील.
(ब) गोलंदाज फायदा - त्या षटकांत जर दोन गडी बाद झाल्यास धावा दुप्पट केल्या जाणार नाहीत.
आमची माती विरुद्ध आमची माणसं हा सामना ६ षटकांचा खेळवला आहे.(६ चेंडूचा )