Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
A G Friends MCA T 20 CUP 2026
DATES
31-Dec-25 to 31-May-26
LOCATIONS
Pune - Marvel Cricket Academy Sudumbre
Other Details
ए जी फ्रेंड्स एमसीए टू ट्वेंटी २०२६
ही स्पर्धा मावळ स्पोर्ट अकॅडमी सुदुंबरे येथे होईल
ही स्पर्धा कलर ड्रेस मध्ये असेल
या स्पर्धेमध्ये सहभागी टीम १४ राहतील
प्रत्येक मॅच साठी फि ८५०० रुपये
७/७ टीम दोन ग्रुप करण्यात येईल
प्रत्येक ग्रुप मधील दोन टीम
सेमी फायनल साठी पात्र होतील
नंतर फायनल होईल
विनर चारही टीम साठी ट्रॉफीज बक्षीस राहील
वैयक्तिक बक्षीस
मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी
उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी
उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी
स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ट्रॉफी
स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार ट्रॉफी
प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी
फायटर ऑफ द मॅच ट्रॉफी