test
player picture
PADMSHALI CRICKET CLUB
Pune38 Views
31-12-2025 to 31-01-2026
  • 0Total Matches
  • 0Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

PADMSHALI CRICKET CLUB

DATES

31-Dec-25 to 31-Jan-26

LOCATIONS

Pune - Azam Campus

BALL TYPE

TENNIS

Other Details

लवकरच ... लवकरच... लवकरच...
पद्मशाली प्रिमियर लीग 
लवकरच
॥ जय मार्कंडेय ॥

पुणे शहर पद्मशाली क्रीडा समिती पद्मशाली प्रीमियर लीग - २०२६ SEASON-02
ज्या व्यावसायिकांना आपली जाहिरात करायचे आहे, तसेच आपल्या समाजातील कोणीही ज्यांना क्रिकेट चा संघ घ्यायचा आहे, त्यांनी दिलेल्या क्रमांक वर संपर्क करा.
*खेळाडू फॉर्म भरण्यासाठी खालील नियम असतील*

? खेळाडू हा फक्त पद्मशाली समाजातील असावा.
? सर्व खेळाडू हे फक्त पुणे या शहरातील असतील
? फॉर्म फि रु 500/- भरुन फॉर्म भरावा
? फॉर्म शेवट तारिख 31 ऑगस्ट 2025
? जे खेळाडू लीग मध्ये खेळण्यास अपात्र होतील, किंवा खेळाडूंना खेळायची संधी मिळणार नाही, अशा खेळाडूंचे पैसे लीग पूर्ण झाल्यावर 1 महिन्याच्या आत पैसे परत मिळतील
? फॉर्म भरताना आधार कार्ड, जातीचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला आणि पेमेंट केलेला स्क्रीनशॉट अपलोड करावा लागेल.

*संघमालक अटी*
? संघमालक पुणे पद्मशाली  समाजातील असावा
? संघमालक नाव नोंदणीसाठी शेवट तारिख 31 ऑगस्ट 2025
? संघमालक First In - First Serve पद्धतीने निवडण्यात येतील

फॉर्म भरण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
आपल्या पद्मशाली समाजातील खेळाडूंना पद्मशाली प्रीमियर लीग मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी दिलेल्या लिंक व बारकोड वर आपला फॉर्म भरावा.
SPONCERS AND TEAM OWNER PLEASE CONTACT

ROHAN DONTUL: 9767840801
SUHAS MANCHE: 9325463603 
RAMKUMAR KONGARI: 9922955755

Players Link for Registration:-
https://sportyans.com/Padmshali/
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938